Home > Politics > भाजपने शिंदे गटाला मुंबईतून वगळलं?

भाजपने शिंदे गटाला मुंबईतून वगळलं?

भाजपने शिंदे गटाला मुंबईतून वगळलं?
X

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत परिवर्तन होईल आणि महापौर भाजपचाच होणार असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करणार असाही दावा त्यांनी केला आहे. पण शिंदे गटही शिवसेनेचा आहे, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, पण महापौर भाजपचाच होणार असे त्यांनी पुन्हा सांगितले.


Updated : 12 Aug 2022 3:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top