Home > Politics > "...तर त्या दिवशी हे सरकार गडगडेल" अजित पवार यांचा अंदाज

"...तर त्या दिवशी हे सरकार गडगडेल" अजित पवार यांचा अंदाज

...तर त्या दिवशी हे सरकार गडगडेल अजित पवार यांचा अंदाज
X

"ठाकरे सरकार ५ नाही २५ वर्षे चालेल असे काही जण म्हणत होते, कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी बोलावे लागते, पण सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही," असा टोला अजित पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच राज्यातील शिंदे सरकारदेखील १४५ आमदारांचा पाठिंबा आहे म्हणून चालते आहे, ज्या दिवशी १४५ आमदार नसतील त्या दिवशी हे सरकार गडगडेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.


Updated : 2022-08-15T12:59:03+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top