Home > Politics > अजित पवार पत्रकारांवर भडकले

अजित पवार पत्रकारांवर भडकले

अजित पवार पत्रकारांवर  भडकले
X

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची बहुचर्चित सभा झाली. त्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर जोरदार हल्ला चढवला. त्यातच शिवसेना हिंदूत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसली असल्याची टीका केली जात आहे. त्यावर बोलताना उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सकाळच्या शपथविधीची आठवण काढून दिली. तर यासंदर्भात प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांवर भडकले. पण अजित पवार नेमकं काय म्हणाले पहा...

Updated : 15 May 2022 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top