Home > Politics > काय डोंगार, काय ती हाटील, शहाजीबापूंच्या मीम्सचा धुमाकूळ

काय डोंगार, काय ती हाटील, शहाजीबापूंच्या मीम्सचा धुमाकूळ

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची कथीत क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. वाचा काय म्हणत आहेत नेटकरी...

काय  डोंगार, काय ती हाटील, शहाजीबापूंच्या मीम्सचा धुमाकूळ
X

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची कथीत क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. वाचा काय म्हणत आहेत नेटकरी...

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची कार्यकर्त्यासोबत बोलत असतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ माजला आहे.

दादा कोंडके या ट्वीटर अकाऊंटवरून शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानंतर मीम्स ट्वीट केलं आहे.

Updated : 26 Jun 2022 2:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top