Home > Politics > आदित्य ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची खडाजंगी

आदित्य ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची खडाजंगी

आदित्य ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची खडाजंगी
X

आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या निष्ठा यात्रेत त्यांनी सातत्याने शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सुरू केले आहे. त्यांनी केलेले बंड नाही तर ती गद्दारी आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आता शिंदे गटातील आमदारांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे येत्या काळात हा सामना रंगणार असे दिसते आहे.



Updated : 22 July 2022 1:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top