Home > Politics > फोकनाडबाजी बंद करा, पेट्रोल-डिझेल दरकपातीवरुन काँग्रेसचा टोला

फोकनाडबाजी बंद करा, पेट्रोल-डिझेल दरकपातीवरुन काँग्रेसचा टोला

फोकनाडबाजी बंद करा, पेट्रोल-डिझेल दरकपातीवरुन काँग्रेसचा टोला
X

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्याने दर कमी होणार आहेत. पण या आकड्यांच्या खेळात केंद्र सरकार सामान्यांची दिशाभूल करत असल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

Updated : 21 May 2022 2:45 PM GMT
Next Story
Share it
Top