Home > Politics > भास्कर जाधव यांचा हल्ला, "असतील शिते तर दिसतील भुते"

भास्कर जाधव यांचा हल्ला, "असतील शिते तर दिसतील भुते"

भास्कर जाधव यांचा हल्ला, असतील शिते तर दिसतील भुते
X

असतील शिते तर दिसतील भुते, तसेच शिवसेनेतून जे लोक गेले ते फक्त सत्तेभोवती गेले आहेत, त्यांना संघटनेचे महत्तव नाही, या शब्दात भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...

Updated : 18 Aug 2022 1:39 PM GMT
Next Story
Share it
Top