Home > Health > Monkeypox चे संकट किती गंभीर आहे? – डॉ. संग्राम पाटील

Monkeypox चे संकट किती गंभीर आहे? – डॉ. संग्राम पाटील

Monkeypox चे संकट किती गंभीर आहे? – डॉ. संग्राम पाटील
X

Monkeypox ला आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक महामारी म्हणून जाहीर केले आहे. भारतातही आता Monkeypoxचे रुग्ण आढळले आहेत. पण Monkeypox म्हणजे नेमका आजार काय आहे, त्याचा रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो का, कोरोनाप्रमाणे Monkeypoxच्या देखील लाटा येतात का, याबाबत सखोल माहिती देत आहेत लंडनहून डॉ. संग्राम पाटील यांनी...


Updated : 27 July 2022 2:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top