Home > Health > #Omicron : संसर्ग झाल्यास लक्षणं काय असू शकतात?

#Omicron : संसर्ग झाल्यास लक्षणं काय असू शकतात?

#Omicron : संसर्ग झाल्यास लक्षणं काय असू शकतात?
X

कोरोनाचा नवीन व्हेरियन्ट Omicron मुळे जगभराची चिंता वाढली आहे. पण हा व्हेरिएन्ट किती गंभीर आहे याची पुरेशी माहिती अजूनही उपलब्ध झालेली नाही. पण आता दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका महिला डॉक्टरने Omicronचा संसर्ग झालेल्या रुग्णांबद्दल, लक्षणांबद्दल महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे, त्यांनी काय माहिती दिली आहे आणि त्यांच्या माहितीचे महत्त्व कितपत आहे याचे विश्लेषण केले आहे डॉ. संग्राम पाटील यांनी...

Updated : 29 Nov 2021 5:29 AM GMT
Next Story
Share it
Top