Home > Entertainment > OMG 2 teaser पाहून अंगावर येईल काटा.

OMG 2 teaser पाहून अंगावर येईल काटा.

OMG 2 teaser पाहून अंगावर येईल काटा.
X

प्रसिद्ध कलाकार अक्षय कुमार त्यांचा चित्रपट ‘ OMG 2’ सध्या चर्चेत आहे. ११ जुलै रोजी त्यांच teaser रीलीज झाला. ‘ओं माय गॉड’ part वन 2012 मधल्या चित्रपटामध्ये तो भगवान श्री कृष्णच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनंतर आता OMG2 चित्रपथाटच्या संधारबत बोलायला गेल तर अक्षय कुमारसोबत, परेश रावळ, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या सोबत काम करताना दिसणार आहेत. जेव्हा अक्षय कुमारच्या आईला समजले की अक्षय कुमार OMG चित्रपटात श्री कृष्णची भूमिका करत आहे. तर आता OMG2 मध्ये भगवान शिवच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावरून अक्षय कुमारच्या आईने मासांहार सोडण्याची विनंती केली. यावर अक्षय कुमारने लगेच आनंदाने मान्य केले.

Updated : 11 July 2023 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top