Home > Entertainment > New Marathi Song : त्याचं निखळ प्रेम तिला "ओळखता येईना...", पहा भन्नाट मराठी गाणं

New Marathi Song : त्याचं निखळ प्रेम तिला "ओळखता येईना...", पहा भन्नाट मराठी गाणं

New Marathi Song : त्याचं निखळ प्रेम तिला ओळखता येईना..., पहा भन्नाट मराठी गाणं
X

मराठी संगीत क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग होतचं असतात. गीत लेखनापासून ते संगीत दिग्दर्शकांपर्यंत विविध पातळीवर अनेक प्रकारची संगीत निर्मिती होते. त्यातच नुकत्याच आलेल्या 'चोरून चोरून पाहतो' या गाण्याने सर्वत्र भुरळच पाडली आहे. सोशल मीडियावर या गाण्याने तरुणांना वेड लावल आहे. आता अजून एका गाण्याने या मराठी संगीताच्या दुनियेत वर्णी लावली आहे. ते गाणं म्हणजेच "ओळखता येईना"

तुम्हाला देखील त्या प्रेमवनातल्या पायवाटेवर फेरफटका मारायचा असेल तर तुम्ही हि हे गाणं नक्की बघा "ओळखता येईना"

Updated : 2 Jun 2023 4:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top