Home > Entertainment > Don 3 | Farhan Aktarने फर्स्ट लूकचा टीझर शेअर केलाय; बॉलिवूडचा तिसरा डॉन

Don 3 | Farhan Aktarने फर्स्ट लूकचा टीझर शेअर केलाय; बॉलिवूडचा तिसरा डॉन

Don 3 | Farhan Aktarने फर्स्ट लूकचा टीझर शेअर केलाय; बॉलिवूडचा तिसरा डॉन
X

फरहान अख्तरने ( Faran aktar) अखेर नवीन डॉनचा खुलासा केला आहे. टीझर रिलीज करत 'डॉन 3'ची अधिकृत घोषणा केली आहे. जो पुन्हा एकदा ‘11 मुलको की पोलीस’ चे लक्ष्य बनला आहे. डॉन 3 आऊट झाल्यामुळे एक नवीन टीझर रणवीरची ओळख करून देतो. टीझर शेअर करताना फरहानने लिहिले, "A New EraBegins #Don3."

हे 1978 ला पहिला डॉन सुपस्टार अमिताब बच्च (Amitab Bachhan ) हे मुख्य भूमिकेत होते. जेव्हा देशाने पहिल्या चित्रपटाने आपली मोहिनी कायम ठेवली असताना, शाहरुख खान सोबत 2006 आणि 2011 आता रणवीर सिंगने डॉनच्या फ्रँचायसीमध्ये एनट्री मिळवली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये डॉनची वेगळीच क्रेझ आहे. आता फरहानने नवीन डॉनची ओळख प्रेक्षकांना करुन दिली आहे. आता काही लोक रणवीरला डॉनच्या अवतारात पाहण्यासाठी उत्सूक आहे तर काहींनी याला विरोध केला आहे.

'बाजीराव मस्तानी' असो किंवा 'बेफिक्रे', रणवीर सिंगने प्रत्येक वेळी आपल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत. भयानक भूमिका असो किंवा खोडकर... तो त्याच्या भुमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकतो. 'डॉन 3' मधील त्याच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तो ज्या प्रकारे जॅकेट घालतो किंवा लाइटर लावतो त्याची स्टाईल प्रेक्षकांना आवडली आहे.

Updated : 9 Aug 2023 11:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top