Home > Entertainment > धर्मवीर-2 या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित

धर्मवीर-2 या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित

धर्मवीर-2 या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित
X

धर्मवीर चित्रपटाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या चित्रपटामुळे पुन्हा एकदा आनंद दिघेचें सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचलें त्यामुळे धर्मवीर २ लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून चित्रपटाच्या मुहूर्ताची पूजा संपन्न केली आहे. दरम्यान याकरीता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती दर्शविली

धर्मवीर चित्रपट हिट झाल्यानंतर आता धर्मवीर २ प्रदर्शीत होणार आहे. दरम्यान निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रस्तावना करताना चित्रपटाची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यक्रमासाठी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, धर्मवीर-2 चित्रपट निर्मिती टीम, कलाकार उपस्थित...

Updated : 27 Nov 2023 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top