शरद पवार LIVE: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर पत्रकार परिषद

Update: 2022-04-06 10:45 GMT

ईडीने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिल्लीत २५ मिनिटं भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. माहितीनुसार पवार यांनी पंतप्रधानांची झालेल्या चर्चेत राज्याचेही काही प्रश्न मांडले आणि जीएसटी थकबाकी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह काही मुद्देमात्र, राज्यातील घडामोडी, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यांसह अन्य काही मुद्दांवर चर्चा झाल्याचे तर्कवितर्क लढवले जात असताना खुद्द शरद पवारांनी पुढे येऊन पत्रकार परीषद घोषीत केली आहे... पहा शरद पवार काय म्हणतात ते... 


Full View

Tags:    

Similar News