Online Education: मोबाईल व्हॅन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ठरु शकते वरदान!: तानाजी कांबळे

Update: 2020-06-17 17:04 GMT

कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव असल्यानं अशा स्थितीत शाळा सुरु करणं मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतील. असं मत शिक्षण तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यातच ऑनलाईन शिक्षण Online Education ही नवीन शिक्षण पद्धती सध्या सर्वत्र वापरली जात आहे. मात्र, ज्या मुलांच्या घरी स्मार्टफोन नाही. त्यांनी काय करावे? आदिवासी पाड्यातील मुलांनी काय करावं? असा प्रश्न उपस्थित होतो.

हे ही वाचा

2 महिने लग्नासाठी वाट पाहिली, शेवटी निवडला ‘हा’ भन्नाट पर्याय

Video: राजमाता जिजाऊंना विजयवर्धिनी का म्हणतात?

तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा हक्क नाकारला जातोय का?

या संदर्भात महाराष्ट्र पुरोगामी संघटना, मुंबई चे अध्यक्ष यांनी मोबाईल व्हॅन हा यावर एक पर्याय सांगितला आहे. काय आहे हा पर्याय पाहा

Similar News