दुसऱ्या ठाकरेंची मंत्रिमंडळात वर्णी

Update: 2019-12-30 04:47 GMT

आज उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा लांबलेला शपथविधी पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यात विशेष बाब म्हणजे दुसरा ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे मंत्री पदाची शपथ घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होत्या. मात्र, दुसऱ्या ठाकरेंचा मंत्रीमंडळात समावेश होणार का? असा सवाल कायम होता. आज अखेर त्यावर पडदा पडला आहे.

हे आमदार होणार नामदार...

१) आदित्य ठाकरे

२) अनिल परब

३) उदय सामंत

४) गुलाबराव पाटील

५) शंभूराजे देसाई

६) दादा भुसे

७) संजय राठोड

८) अब्दुल सत्तार

९) राजेंद्र पाटील यड्रावकर

१०) शंकरराव गडाख

११) बच्चू कडू

१२) संदीपान भुमरे

Similar News