अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह बाजीराव पाटील यांचं निधन

Update: 2020-01-25 07:26 GMT

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे अमरसिंह बाजीराव पाटील यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते पन्नास वर्षाचे होते. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते.

अमरसिंह पाटील हे अजित पवार यांच्या पत्नी आणि ‘बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क’च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू होते. तेर ग्रामपंचायतीचं सरपंच पद देखील त्यांनी भूषवलं होतं.

Similar News