उसतोड महिला कामगारांचे प्रश्न सुटलेत का?

Update: 2019-10-18 16:19 GMT

बीड जिल्हा हा दुष्काळामुळे चर्चेत असणारा जिल्हा आहे याबरोबरच महिलांच गर्भाशय काढण्याचं प्रमाणही या जिल्ह्यात जास्त आहे. या संदर्भात सभागृहातही चर्चा झाली होती, चर्चेनंतर चौकशी समितीही नेमण्यात आली, समितीने अहवालही तयार केला होता.

मात्र, या अहवालाचा खरचं काही उपयोग झाला का? त्या सुचनांच काय झालं? हे सगळं होत असताना ज्या महिला या प्रकरणात बळी पडल्या आहेत त्यांच मत काय आहे? ‘मॅक्समहाराष्ट्र’च्या प्रतिनिधी प्रियदर्शिनी हिंगे यांनी हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे...पाहा व्हिडीओ.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/806420399791691/?t=55

 

Similar News