U19 World Cup स्पर्धेत सचिन धसच्या चमकदार कामगिरीनंतर कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव...

Update: 2024-02-07 13:49 GMT

बीड येथील युवा क्रिकेटपटू सचिन धस यांनी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. बीड सारख्या दुष्काळी व मागास भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या शहरातून पुढे सचिनने केलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद असल्याचे आता बोलले जात आहे. सचिनला मिळवलेल्या यशा नंतर आता त्याच्या कुटुंबावर कौतुकाचा वर्ष होत असून सचिनने अंतिम सामन्यातही अशाच पद्धतीने चमकदार कामगिरी बजावावी अशी अपेक्षा आता त्याचे मित्रपरिवार व्यक्त करत आहे. सचिनने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Full View

Tags:    

Similar News