भेटा पुण्यातल्या प्लास्टिकवाली बाईला...

Update: 2017-10-03 12:32 GMT

मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये आपण भेटणार आहोत प्लास्टिकवाली बाई म्हणून ओळख असलेल्या मेधा ताडपत्री यांना... व्यवसायाने मार्केट रिसर्च कन्सलटंट असलेल्या मेधा यांनी प्लास्टिकपासून इंधन तयार करायची प्रक्रिया शोधली. अनेक मशीन बनवल्या व त्याचा प्लॅान्टही उभा केला. रुद्र फाउन्डेशनच्या मदतीने हे काम उभ करतांना भारत भरातून लोक त्यांना कचरा पाठवतात, अगदी कुरीयरनेही कचरा पाठवला जातो. भेटा या प्लास्टिकवाली बाईला अर्थात मेधा ताडपत्री यांना

https://youtu.be/vL_J_gxq-u4

Similar News