मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण भेटणार आहोत. महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार मोना मेश्राम हिला...
हम किसीसे कम नहीं... कमी वयात क्रिकेट मैदान गाजवून ती झाली भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार! भारताची शान, ‘मॅक्स वूमन’ मोना मेश्राम... मोना मेश्राम हिने महिला क्रिकेट संघात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच कमी वयात उंच भरारी घेत ती महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार झाली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियाही क्रिकेट खेळू शकतात हे दाखवून दिलंय महिला क्रिकेट संघाने...
https://www.youtube.com/watch?v=upN7yhVTBdw