कला ही प्रत्येकाला आत्मसात असते. फक्त ती वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असते. अशीच कला बिहारी महिलांना देखील अवगत आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या या कलेचा प्रयोग भारतीय रेल्वेत सेवा देत असलेल्या रेल्वेवर केला आहे. या बिहारी महिलांना मिथाली म्हणून एक कला येते ज्या कलेचा प्रयोग करत बिहारी महिलांनी ला रंगवून आपल्ये कलेची चुणूक दाखवुन दिली आहे. या कलेतून त्यांनी रेल्वेला रंगवून वेगळेच रुप दिले आहे. मिथाली कलेमध्ये झाड ,पान, हाताची बोटे तसेच ब्रशच्या वापर केला जातो. या सगळ्याचा वापर करुन ही रेल्वे रंगवण्यात आली आहे. त्यांच्या या कलेच्या प्रयोगाची दखल यु.एनने देखील घेतली आहे.