मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये आज आपण भेटणार आहोत. प्रसिद्ध फेंगशुईतज्ज्ञ स्मृती पांचाळ यांना...
स्मृती पांचाळ यांनी आता ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवलं आहे. पाऊल ठेवताच त्यांनी यशही संपादन केलं असून त्यांना 'मिसेस भारत आयकॉन' या प्रतिथयश स्पर्धेत उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला आहे. हे यश मिळाल्यानंतर त्यांची आता 'मिसेस इंडिया अर्थ' या सौंदर्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. फेंगशुईकडून सौंदर्य स्पर्धांकडे वळावसं का वाटलं? या स्पर्धांसाठी कशी तयारी करावी ? विवाहानंतर करिअरची सेकंड इनिंग महिलांनी कशी सुरू करावी ? या प्रश्नांची उत्तरे स्मृती पांचाळ यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दिली आहेत.
https://www.youtube.com/watch?v=BFO60isNqkA