मॅक्स वूमन... शोध अस्तित्वाचा या नवरात्री स्पेशलमध्ये पाहणार आहोत अपर्णा प्रभुदेसाई यांची विस्मयकारक कहाणी...
एव्हरेस्टवीरांगना अपर्णा प्रभुदेसाई यांची विस्मयकारक कहाणी! ‘सामान्यांसारखं तुम्ही चालू शकणार नाही’ हे डॉक्टरांचं भाकीत खोटं तर पाडलंच; पण आयुष्यातले केवळ दुसरे गिर्यारोहण केले ते ‘एव्हरेस्ट चढाईचे’... रडण्यापेक्षा जिद्दीच्या जोरावर लढणं पसंत करणाऱ्या 47वर्षीय अपर्णा प्रभुदेसाई यांनी इच्छाशक्तीच्या बळावर कुठलीही गोष्ट साध्य होते हे सिद्ध केल आहे.
https://www.youtube.com/watch?v=TkhfUrLr05Q&t=335s