महिलांनो, भ्रष्टाचार संपवायचा असेल तर राजकारणात उतरा

Update: 2018-06-19 14:01 GMT

भ्रष्टाचाराने वैतागलेल्यांसाठी Journal of Economic Behavior and Organisation यात प्रसिद्ध झालेल्या लेखात भ्रष्टाचारावरचा उपाय सांगितलेला आहे. या लेखानुसार महिला अधिकाधिक संख्येने राजकारणात येत राहील्या तर त्याप्रमाणात भ्रष्टाचार कमी होत जाईल.

हे भाकित केवळ भारतापुरते मर्यादित नसुन या अभ्यासात १२५ देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार महिलांचे राजकारण हे बहुतांशी विकास व मुलभूत प्रश्नांशी संबंधीत असते. तसेच केवळ राजकारणात नाहीतर ध्येयधोरणे ठरवणाऱ्या अधिकाधिक पदावर महिलांनी पेहोचले पाहीजे. असेही या रिपोर्टमध्ये म्हटलंय

Similar News