महिलांनी दिली कापडी पिशवीची भेट...

Update: 2018-08-22 14:18 GMT

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज महिलांनी बनविलेली कापडी पिशवी बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे यांनी भेट दिली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

Similar News