या ३४ वर्षीय भारतीय पुरुषाला लैंगिक छळवणूक प्रकरणात झाली शिक्षा

Update: 2018-08-24 06:36 GMT

३४ वर्षीय प्रभू राममुर्ती यांना विमान प्रवासा दरम्यान २२ वर्षीय तरुणीचे लौगिंक शोषण केल्या प्रकरणात अटक करुन युएस ने जेलची हवा खाण्यासाठी युस जेल मध्ये रवाना केले आहे.

स्पिरीट एयरलाईन्सच्या विमान प्रवासा दरम्यान आपल्या जवळील सिट वर बसलेल्या महिलेचे लौंगिक शोषण केल्याची तक्रार महिलेने करताच विमान पोहोचता क्षणिक प्रभू यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली त्या प्रभू यांनी लैंगिक शोषण केल्याचे उघड होताच त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. प्रभू यांच्या समवेत त्यांची पत्नीही प्रवास करत असतांना ही घटना घडली.

Similar News