युपीएससी परीक्षा देत किशोर मंकाळे यांनी AIR ९३२ क्रमांक पटकावला असला तरी अद्याप त्यांना कुठलीही पोस्टींग मिळालेली नाही, अंधव्यक्तीसाठी जागा राखीव असतांनाही कुठलीही जागा न मिळाल्याचे पत्रही त्यांनी दिले आहे या पत्राचा खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा करत त्यावर योग्य ती कार्यवाही त्वरित करण्याची विनंती संबंधितांना केली आहे.