एखाद्या बाईला पती नसला की तीची किव केली जाते, दया दाखवली जाते किंवा हिला कोणी आधारच नाही, अस समजण्याचा प्रघातच आपल्याकडे आहे. असे असले तरी न्यूझिलंड च्या पंतप्रधान जेसिॅडा अरडीर्ण ज्या वयाने जगातील सर्वात लहान महिला पंतप्रधान असून त्यांनी लग्न न करता आपल्या पार्टनर सोबत राहण पसंत केल जे एक टिव्ही चॅनल वर कार्यक्रमाचे निवेदन करतात. आपल्या साध्या राहणीमानासाठी ही जोडी खुपच लोकप्रिय आहे.