तिला मिळाला नविन चेहरा...

Update: 2018-08-16 12:33 GMT

बंदुकीच्या गोळीतुन बचावलेली मात्र त्यात चेहराच गमावुन बसलेली केट स्टबलफिल्ड हिला ३१तासाच्या शस्त्रक्रियेनंतर नविन चेहरा मिळाला आहे हि फेस ट्रान्सपालन्टची जगातील पहिलीच केस आहे. आपल्या चेहरा दान केलेल्या तरुणीचे धन्यवाद मानत केट आता सुरळीत आयुष्य लवकरच सुरु करेल.

Similar News