ती ठरली बुरखा घातला म्हणून दंड भरणारी पहिली महिला

Update: 2018-08-05 15:37 GMT

- डेन्मार्क मध्ये बुरखाबंदी झाल्यानंतर २८ वर्षाची ती ठरली पहिलीच महिला जिच्यावर पूर्ण चेहरा झाकणारा बुरखा घातला म्हणून कारवाई झालीय. हॉर्शोलोम इथल्या एका शॉपींग मॉल मध्ये एका महिलेने पूर्ण चेहऱ्यावर बुरखा घालणाऱ्या या युवतीला हटकलं, त्यानंतर त्यांच्यात झटापट झाली आणि पोलीसांना पाचारण करावं लागलं. या महिलेला १००० क्रोनर चा दंड ठोठावण्यात आला आहे

Similar News