बुंदेलखंडच्या राणीचा आज स्मृती दिन

Update: 2018-06-18 12:16 GMT

आपल्या धैर्याने व शौर्याने ब्रिटीशांना अचंबित करणा-या पराक्रमी बुंदेलखंडातील राणी लक्ष्मीबाई ज्या सर्व भारतात झाशीची राणी म्हणून ओळखल्या जातात त्यांची आज (१६०) पुण्यतिथी असून सर्व भारतातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. १८५७ च्या उठावात ब्रिटीशांविरोधात बंड पुकारून आपल्या जिवाची आहुती देणा-या या रणरागिणीने अनेक स्त्रीयांसह पुरुषांनाही साहसाला प्रेरित केले आहे.

Similar News