प्रियंका चोपडा चतुर्भुज होण्याच्या मार्गावर... 

Update: 2018-07-28 10:59 GMT

लहान शहारातून वाढलेली प्रियंका हाॅलीवुड प्रयन्त पोहोचली ते तीच्यातल्या कौशल्यामुळे त्यामुळे अनेकांच्या मनात घर करणारी प्रियंका लवकरच लग्नाच्या बंधनात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. गायक निक जॅान्स यान सोबत १३जुलै रोजी साखरपुडा केल्याच्या चर्चे सध्या सुरु आहेत.

Similar News