प्रियंका आणि निक जोनस साखरपुडा संपन्न...

Update: 2018-08-18 12:23 GMT

Quantico (क्वांटिको) या हॉलिवूड कार्यक्रमामध्ये प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री प्रियंका चोप्राचा विवाह आज निश्चित झाला. आज प्रियांकाच्या जुहू येथील घरात निक जोनस आणि प्रियंका यांचा रोका विधी संपन्न झाला. या विधीनंतर साखरपुडा पण संपन्न झाल्याची बातमी सोशल मीडियावर एका फोटोमार्फत वायरल झाली आहे. या कार्यक्रमासाठी निकचे आई-वडीलही मुंबईला आले असून, प्रियंकाचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही उपस्तिथीत होते.

Similar News