अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील पाली हिलमध्ये विकत घेतलेल्या बंगल्याचं ब्रोकरेज न भरल्याचा आरोप दोघींविरोधात आहे.