आमदार मेधाताई कुलकर्णी व एसकाॅप ( जेष्ठ नागरीक संघटना ) यांच्या संयुक्त विद्यमाने आॅगस्ट अखेरीस जेष्ठोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा जेष्ठोत्सव म्हणजे ज्येष्ठासाठी आनंदोत्सव असेल. या निमीत्ताने धावणे, कॅरम , सुगम संगीत ,सूर्यनमस्कार अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने जेष्ठांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार मेधाताई कुलकर्णी यांनी केले आहे. या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी नजीकच्या जेष्ठ नागरीक संघटनेला संपर्क करावा अथवा ९७३००३५२४५ या नंबरवर संपर्क करावा.