मिताली राजची जबरदस्त खेळी!

Update: 2018-10-25 12:00 GMT

भारताच्या दुसऱ्या ट्वेण्टी-20 सामन्यात भारतातील महिला संघाने विजय मिळवला. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघावर 28 धावांनी विजय मिळवला.

या जबरदस्त खेळीत भारतातील महिला संघातील दीप्ती, पूनम यादव, अनुजा पाटील यांनी 2 गडी बाद केले. तसेच मिताली राजने 61 चेंडूंत 1 षटकार व 18 चौकारांसह नाबाद 105 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताला दुसऱ्या ट्वेण्टी-20 सामन्यात विजय मिळाला.

Similar News