कोल्हापुरकर राही सरनोबतने जिंकून दिले भारताला चौथे सुवर्णपदक

Update: 2018-08-22 14:07 GMT

कोल्हापुरकर राही सरनोबतने जिंकून दिले भारताला चौथे सुवर्णपदक

२५ मीटर पिस्तोलच्या खिळवून ठेवणाऱ्या नाट्यमय अंतिम लढतीत राही ने मारलीबाजी.सुवर्णपदकासाठी दोन वेळा शूट ऑफ करावा लागला त्यात राहीने शांत,संयमी रहात अचूक निशाणा साधला.

Similar News