किरण बेदी यांची सायकल स्वारी

Update: 2018-07-11 14:00 GMT

वाढते प्रदुषण व इंधनावरील ताण कमी करण्यासाठी सायकलला महत्व दिले जाते. मात्र, लांब पल्ला गाठायचा असेल, तर सायकलचा उपयोग होउ शकत नाही. यावर बॅटरीवर चालणारी सायकल पर्याय ठरु शकते. याबद्दल माहिती देतांना किरण बेदी यांनी आपल्या टिव्टमध्ये सांगितले आहे की, रोजच्या कामकाजासाठी त्या स्वतः सायकल वापरतात जी ताशी ३०km चालते व आठ तासासाठी या सायकलची बॅटरी याच वेगाने काम करते. या वेळी सर्व नागरीकांना देखील त्यांनी आवाहन केले की, त्यांनीही सायकलचा वापर वाढवावा.

Similar News