६२ वजनी गटात भारतीय महिला कुस्तिपटु साक्षी मलिक हिने थायलंडच्या सिरसोमा सेलिने हिला पराजीत करुन उपांत्य फेरी एशियन गेम्समधेल गाठली आहे.५० किलो वजनी गटात फोगट विनेश हिने कोरीयाच्या किमला ११ -० ने मात देत उपात्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.५७ किलो वजनी गटात महिला कुस्तिपटु पुजा धांडे हिने नाबेरीया हिला पराजित करुन उपांत्य फेरी गाठली आहे.