खोज मालिकेतील ही अभिनेत्री तुमच्या लक्षात आहे का ?

Update: 2018-08-06 15:00 GMT

आज ट्रायडेंट हाॅटेलमध्ये एक कार्य़क्रम आयोजीत करण्यात आला. या कार्य़क्रमात एकेकाळी गाजलेली टिव्ही अभिनेत्री किटू गिडवाणी देखील उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांच्या खोज, जुणून, एअर होस्टेस, स्वाभिमान या आतापर्यंत गाजलेल्या मालिका आहेत. या कार्यक्रमात मालिकेतील भुमिकेवर चर्चा झाली.

Similar News