ट्रम्प विरोधात उभ्या ठाकल्या चार माजी अमेरिकन फस्ट लेडी

Update: 2018-06-19 12:53 GMT

अमेरिकेतील चार माजी फस्ट लेडी एकत्र येत विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांच्या अमेरिकन zero tolerance policy या विरोधात आपआपली मते ट्विटर वर मांडत विरोध दर्शवत आहेत. मिशेल ओबामा, हिलरी क्लिंन्टन, लोरा बुश व रोसलान कारटर यांनी पुढाकार घेत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

zero tolerance policy अंर्तगत मेसिक्न सरहद्दीवर पालकांपासुन मुलांना वेगळे केले जात आहे. यातील पालक हे अवैधरित्या अमेरिकन सरहद्दीत प्रवेश करणाऱ्या गुन्ह्यात नोंदवले गेलेले आहेत.

मिशेल ओबामा

हिलरी क्लिंन्टन

लोरा बुश

रोसलान कारटर(Rosalyan carter)

सर्वात बलाढ्य समजल्या जाणा-या देशातील अध्यक्षाला आगामी काळात महिलाच प्रखर आव्हान देतील असे चित्र लवकरच जगातिक राजकारणात आपल्याला बघायला मिळतील.

Similar News