२० वर्षीय क्याली बनली मिलेनीयर

Update: 2018-07-13 14:43 GMT

फोब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या यादित अमेरिकन क्याली जेनियर यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे. क्याली २० वर्षाची असुन त्यांचा प्रवास बिलेनीयर कडे होतांना दिसती आहे. स्वतः सैंदर्यप्रसाधन वापरतांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी तिनेच लिपस्टीकची सुरवात केली व सैंदर्यप्रसाधनांच्या दुनियेत तसा प्रवास सुरु झाला. स्वतःची सैंदर्यप्रसाधन कंपनी स्थापना करुन तसेच योग्य पध्दतीने सोशल मिडीयाचा वापर करीत ती तीन वर्षातच मिलेनीयर बनली. जगातील सर्वात कमी वयाची मिलेनीयर म्हणुन जरी प्रसिद्ध झाली तरी लवकरच ती सर्वात लहान बिलेनीयर बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

Similar News