Photo courtesy : social media
जगभरातील १४६ देशामधे केलेल्या जागतिक सर्वेक्षणातून युरोपातील फिनलंड सर्वाधिक आनंदी देश ठरला आहे. तर भारत तळात असून १४६ देशाच्या यादीत १३६ व्या क्रमांकावर आहे. भारताची आनंदाची पातळी यापूर्वी किती होती. ती घटण्याची कारणं काय? आनंदाची पातळी कोणत्या वर्गवारीत मोजतात. ही आकडेवारी विश्वासार्ह आहे का? भारतीय लोक दुख्खी असण्याची कारणं काय? या सर्व विषयांवर विश्लेषन केलं आहे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...