#लोकशाही_वाचवा: सरकारची व्हॉट्सअॅप द्वारे हेरगिरी

Update: 2019-10-31 13:36 GMT

२०१९ सालच्या निवडणूक काळात सरकारने सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातुन पाळत ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

"भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअपवर पाळत ठेवली जात आहे. त्यांची ओळख आणि नेमकी संख्या मी सांगू शकत नाही, परंतु ही संख्या बरीच मोठी आहे'' असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

भारताची लोकशाही धोक्यात तर नाही? व्हॉट्सअॅप ने आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे का? पाहा ‘मॅक्ससहाराष्ट्र’चे संपादक रविंद्र आंबेकर यांचं विक्ष्लेषण...

https://youtu.be/tKZV6JNg9VE

Similar News