देशातील महापुषांबद्दल काही राजकीय पक्षांचा आकस असून शकतो. परंतू नेहरु, आंबेडकर आणि गांधीवर कोणाचाच कॉपीराईट नाही. पंचशील तत्वांच्या माध्यमातून देशाची एकात्मिता जोपासण्याचे काम या देशात झाले आहे. हे कदापी नाकारता येणार नाही असं राज्यसभा सदस्य मनोजकुमार झा यांनी राज्यसभेत सांगितले.