गणेशोत्सव स्पेशल "आमच्या येथे स्वप्ने विकणे आहे"

Update: 2019-09-10 10:30 GMT

गणेशोत्सवात सामाजिक आणि ऐतिहासिक विषय घेऊन देखावे सादर केले जातात. चाकण मध्ये वडवनाल कल्चरल सेंटर चाकण हे गेली 12 वर्ष "समाज बदलासाठी नाटक" हे ब्रीद घेऊन दरवर्षी एक सामाजिक विषय घेऊन त्यावर नाटक सादर करतात. साधारण 50,000 लोक हे नाटक पाहतात.

यावर्षी वडवनाल कल्चरल सेंटर चाकण यांनी प्रत्येक कुटुंबाशी निगडीत मल्टिलेव्हल मार्केटिंग / बिझनेस कशा प्रकारे फसवणूक करून सामान्य लोकांना लुटतात याची कथा त्यांनी गणेश भक्तांसाठी मांडली आहे.

मल्टिलेव्हल मार्केटिंग लोक लोकांना खूप मोठी स्वप्ने दाखवून लुटतात. म्हणून या वर्षी त्यांनी

"आमच्या येथे स्वप्ने विकणे आहे"

असं नाटकाचं नाव ठेवले आहे. नक्की काय संदेश या नाटकातून देण्यात आला आहे. पाहा...

https://youtu.be/TgWL2aVpblQ

 

 

 

 

 

 

Similar News