आता कोरोनाच्या कितीही लाटा आल्या तर त्याच्याशी कसे लढायचे ते आपल्याला कळलेले आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे, असे मत हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने याने व्यक्त केले आहे. पण याचवेळी किरण माने प्रकरणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ओंकार भोजने याने वेगळी भूमिका मांडली...आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी ओंकार भोजनेशी संवाद साधला...