भाजपचा जगभरात डिपॉझिट जप्त करण्याचा विश्वविक्रम : संसदेत झाला होता वाद- प्रतिवाद

Update: 2022-04-10 14:19 GMT

नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या आधिवेशनात महापालिका एकीकरण विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यामुळे दिल्लीतील तीन महानगरपालिका एकत्र होणार आहेत. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांची डिपॉजीट जप्तीच्या मुद्द्यावरुन द्वंद्व झालं होतं.

Full View
Tags:    

Similar News