बुलढाण्यात राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाची जय्यत तयारी

Update: 2018-01-11 15:51 GMT

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ आणि या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवर गेल्या अनेक वर्षांपासून मराठा सेवा संघाच्यावतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो दरवर्षी या कार्यक्रमासाठी देशभरातून जिजाऊ अनुयायी येतात. मात्र शासनाकडून या कार्यक्रमासाठी पाहिजे त्या सुविधा पुरवल्या जात नाहीत आणि गेल्या दोन वर्षे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदखेड च्या विकासासाठी 311 कोटींची घोषणा केली मात्र त्याची पूर्तता केली नसल्याची खंत आयोजन समितीने केली असून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारून सरकार ने हा कार्यक्रम साजरा करण्याची मागणी देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.

Full View

Similar News